7249856417
हा नंबर "चावडी" नावाने सेव्ह करायला विसरू नका...
यापूर्वी या योजनेत सहभागी असलेले सर्व मित्रांनी ज्यांनी मधी काम बंद केले अगर थांबवले होते त्यांना पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करावे लागेल.त्यांचे जुने पोइंट गृहीत धरले जाणार नाहीत.
खालील प्रकाराने तुमचे पोइंट वाढायला मदत होईल.

रोज आलेला मेसेज whats up आणि फेसबुक सारख्या सोशल मिडिया वर स्वताची लिंक टाकून पाठवणे.

आपल्या मित्राला या उपक्रमाची माहिती देवून सहभागी करून घेणे .
यासाठी आपणास प्रती मित्रास हा उपक्रमाची माहिती दिली म्हणून तब्बल 50 पोइंट मिळतील.
त्या साठी रजिस्ट्रेशन करताना आपला referral आय डी टाकणे गरजेचे राहील.
यासाठी आपणास प्रती मित्रास हा उपक्रमाची माहिती दिली म्हणून तब्बल 50 पोइंट मिळतील.
त्या साठी रजिस्ट्रेशन करताना आपला referral आय डी टाकणे गरजेचे राहील.

जुन्या पोस्ट किंवा बातम्या सुद्धा तुम्ही शेयर करून तुमचे पोइंट वाढू शकता ..
त्या साठी chawadinews.com वरील कोणतीही पोस्ट ओपन करावी ..त्या पोस्ट च्या खाली share this असा पर्याय दिसेल त्या मध्ये whats up चा स्लोगन दिसेल त्या वर क्लिक करावे.त्या नंतर आपले whats up आपोआप ओपन होईल .कोणत्याही ग्रुप मध्ये जावे ..ग्रुप ओपन झाला कि मग तो शेयर केलेला मेसेज तुम्हाला थेट तिथे दिसू लागेल त्या मेसेज मधील लिंक काढून आपण आपली दिलेली लिंक टाकावी आणि मग सर्व ठिकाणी आपल्या लिंक सहित हा मेसेज शेयर करावा.

आपण आपल्या इतर मित्रांना सुद्धा या उपक्रमाची माहिती देवू शकता त्यांचे referal पोइंट वाढल्याने सुद्धा तुम्हाला पोइंट वाढायला मदत होईल.
FAQ
(सर्वसाधारण पडणारे प्रश्न )
स्मार्ट मनी योजनेतील प्रमुख नियम व अटी
पण काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्या....
१) मेसेज मध्ये आलेली लिंक क्लिक करून वेबसाईट ओपण करून पूर्ण पोस्ट वाचणे गरजेचे राहील.
२) नुसती लिंक क्लिक केली व वेबसाईट ओपण झाली नाही तर पॉईट मिळणार नाही.
३) क्लिक केलेली लिंक फक्त एकदाच गृहीत धरली जाईल. अनेकदा तीच लिंक क्लिक केली तरी फायनल
एकच काऊट केली जाईल.
४) दररोज आपण पाठवलेल्या किमान एक मेसेजद्वारे लिंक क्लिक होणे व वेबसाईट ओपन करणे गरजेचे आहे. तरच आपले point गृहीत धरले जाईल.
नियम व अटी:-
दहा लोकांनी लिंक क्लिक करून मेसेज वाचला तर त्याचा १ कॉईन गृहीत धरला जाईल
सदरील स्कीम तीन महिन्यापर्यंत मर्यादीत आहे.
समजा एकच व्यक्तीने अनेकदा एक लिंक ओपन केली तर तो व्हीजीटर म्हणून गृहीत धरला जाणार नाही.
दर महिन्याच्या शेवटी याचे युनिक (IP Address) व्हेरीफिकेशन करून मग त्यात रेपीटेड आयपी वजा करून उरलेले पोइंट गृहीत धरले जाईल.
प्रत्येक महिन्यात आपले कमीत कमी १००० लिंक क्लिक झाल्यावरच आपले कुपन तयार केले जाईल आणि ते हार्ड कॉपी किंवा सोफ्ट कॉपी मध्ये आपणास दिले जाईल.
कोणत्याही पूर्व सुचने शिवाय दिलेल्या स्कीममध्ये बदल करण्याचे, थांबवण्याचे किंवा नव्याने सुधारणा करण्याचे अधिकार चावडी स्व:ताकडे राखुन ठेवीत आहे.
चावडी न्यूज ला या उपक्रमाचा काय फायदा आहे?
यासाठी चावडी न्यूज वर विविध उद्योजकांकडून जाहिरात स्वरुपात फायदा मिळतो.त्या मधून मिळालेल्या फायद्यातून थेट बेनिफिट स्मार्ट मनी योजनेतील सहभागी लोकांना दिला जातो.
कोणतीही अडचण असल्यास थेट संपर्क करा.
Answer to question 2