The Conceptचावडी च्या माध्यमातून लोकांना स्वयंम रोजगार उपलब्ध करून देताना सर्वात महत्वाची एक बाब निदर्शनास आली कि लोकांना अजूनही बऱ्याच गोष्टी माहित नाहीत जसेकी शासकीय योजना अजूनही तळागाळातील लोकांपर्यंत पोहचलेल्या नाहीत आणि उद्योग सुरु करायची इच्छा खूप लोकांमध्ये आहे पण अजून कोणता ?कसा ? कुठे ?कधी ? यासारखे प्रश्न कायम आहेत .
मग अगोदर लोकांना माहिती झाली तर लोक यात सहभागी होतील या अनुषंगाने जास्तीत जास्त लोकांना या सारख्या चांगल्या गोष्टींची माहिती व्हावी म्हणून चावडी तर्फे हा "सोशल टच " नावाचा आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये तुम्ही लोकांना माहिती देणारे एक माध्यम बनणार आहात पण त्याच बरोबर घरबसल्या हजारो रुपये पण कमवू शकणार आहात चला तर या आगळ्यावेगळ्या उपक्रमात आजच सहभागी व्हा... |
How To Workनक्की काम काय करायचे याबाबत ची माहिती इथे दिली आहे.
|
How To Earnया उपक्रमात सहभागी झाल्यावर तुम्हाला नक्की कसे पैसे मिळतील याची माहिती दिली आहे.
|
Registrationउपक्रमात सहभागी होण्याच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेबाबत सर्व माहिती इथे दिली आहे.
|