चावडी ची फ्रांचायाझी सुरु करणे म्हणजे नक्की यशस्वी होण्याच्या राजमार्गावर चालणे सुरु करण्यासारखे आहे...
सर्व प्रथम चावडी काय काम करते हे थोडक्यात समजून घ्या ....

प्रकल्प मार्गदर्शन (Guidance)
शेतकरी ,महिला , नवउद्योजक ,सुशिक्षित बेरोजगार ,एखादा व्यावसाईक , नोकरदार व्यक्ती या सारख्या प्रत्येक व्यक्तीस स्वत चा व्यवसाय सुरु करायचा आहे त्यास आवश्यक मार्गदर्शन करण्याचे काम चावडी करियर आणि बिझनेस गायडन्स सेंटर च्या माध्यमातून केले जाते.
यामध्ये प्रकल्प मार्गदर्शन ,कच्चा माल , मशिनरी , उभारणी ,उत्पादन प्रक्रिया,कागदपत्रे बाबत मार्गदर्शन ,लायसन्स ,पकेजिंग , लेबलिंग ,मार्केटिंग बाबत मार्गदर्शन करणे हि सर्व कामे सशुल्क केले जाते.
यामध्ये जवळ जवळ विविध उद्योग प्रकारातील किमान २५० पेक्षा अधिक उद्योगांचे मार्गदर्शन केले जाते.

संपूर्ण प्रकल्प मार्गदर्शन ( Turnkey Consultancy)
एखाद्या प्रकल्पाचे उद्योजकास संपूर्ण मार्गदर्शन आणि शेवट पर्यंत सहकार्य लागत असल्यास तशी सुविधा सुद्धा चावडी कडे उपलब्ध आहे.
यामध्ये उभारणी पासून तर पहिले प्रोडक्शन होऊ पर्यंत सर्व मार्गदर्शन चावडी तर्फे केले जाते.

प्रशिक्षण
यामध्ये विविध उद्योगांचे सविस्तर मार्गदर्शन केले जाते. विशेषतः शेतकऱ्यांसाठी शेती पूरक उद्योगांचे , तरुणांसाठी करियर विषयक ,तरुणांसाठी स्वयंरोजगाराचे उद्योगांचे , महिलांसाठी घरगुती उद्योगांचे ,तरुणींसाठी आवडीचे तसेच करियर आणि लघु उद्योगांचे आणि विशेषतः उद्योजकांसाठी बिझनेस ट्रेनिंग या प्रकारातील १०० पेक्षा अधिक प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध आहेत.

कागदपत्रे आणि प्रस्ताव बनवून देण्याची सुविधा
केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारे विविध शासकीय विभागांच्या जसेकी जिल्हा परिषद , महानगरपालिका ,जिल्हा उद्योग केंद्र ,खादी ग्राम उद्योग , महिला बाल कल्याण , तसेच इतर शासकीय विभांगांच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे प्रस्ताव बनवून दिले जातात.
२५० पेक्षा अधिक योजनांचे प्रस्ताव सध्या आपल्या कडे उपलब्ध आहेत.
तसेच बँक कर्ज मिळवण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे प्रस्ताव तसेच बँकेबल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून दिले जातात..
यामध्ये किमान १००० पेक्षा अधिक उद्योगांचे प्रोजेक्ट रिपोर्ट ( प्रकल्प अहवाल ) चावडी कडे उपलब्ध आहेत.

प्रकल्पांसाठी आर्थिक सहकार्य
कोणत्याही प्रकल्पास भांडवलाची गरज भासते ..ते भांडवल कर्ज स्वरुपात बँकेमार्फत उपलब्ध होऊ शकते .सदर कर्ज बँकेमार्फत उपलब्ध करून देण्यासाठी बँक मध्ये आणि उद्योजक यांच्यात दुवा साधण्याचे काम चावडी करते.
यात चावडी मार्फत कोणत्याही प्रकारे एजंट सारखे काम केले जात नाही तर फक्त प्रकल्पासाठी उद्योजकाची बाजू मांडण्याचे काम चावडी करते.

विक्री व्यवस्थापन बाबत सहकार्य
काही निवडक प्रकल्पांसाठी उत्पादित होणारा माल विक्री करण्यासाठी चावडी तर्फे सहकार्य केले जाते.

हे झाले चावडी काय काम करते त्याची माहिती मग आता आपण चावडी ची फ्रांचायाझी घेतली कि या सर्व सुविधा आपण आपल्या मार्फत देऊ शकतो...
कसे ?सर्व प्रथम आपण याची आपल्या भागात प्रसिद्धी करणे आवश्यक आहे .
-मग आपल्या कडे माहिती घ्यायला लोक आपल्या ऑफीस ला प्रत्यक्ष भेट देतील किंवा फोन वरून माहिती विचारतील.
त्यांना ऑफिस वर भेट देण्यास सांगावी.
ऑफिस ला भेट दिल्यानंतर मागणी नुसार प्रकल्पाचे मार्गदर्शन करणे..
( मार्गदर्शन कसे करायचे असा प्रश्न पडतोय ...)
या साठी तुम्हाला चावडी तर्फे सर्व प्रकारच्या उद्योगांचे माहिती असणारे ट्रेनिंग देण्यात येईल तसेच हि सर्व माहिती आपल्या चावडी च्या ऑनलाईन software वर २४*७ उपलब्ध असेल. तरी सुद्धा अडचण आली तर आमचे ऑफिस वेळेत on call प्रतिनिधी फोन वर सुद्धा सपोर्ट करतील आणि त्याची माहिती देतील.
काही लोक प्रशिक्षण कार्यक्रम मध्ये सहभाग घेण्यासाठी इच्छुक असतात...
वर माहिती दिल्याप्रमाणे विविध उद्योगांचे प्रशिक्षण कार्यक्रम आपल्याकडे उपलब्ध आहेत.सदर कार्यक्रम आपल्या इथे आयोजित करायचे..ते कसे आयोजित करायचे ,त्याची प्रसिद्धी कशी करायची .अडमिशन कसे करायचे याचे सुद्धा ट्रेनिंग तुम्हाला दिले जाईल.
आणि आपल्या चावडी च्या ऑनलाईन software वर २४*७ उपलब्ध असेल. तरी सुद्धा अडचण आली तर आमचे ऑफिस वेळेत on call प्रतिनिधी फोन वर सुद्धा सपोर्ट करतील आणि त्याची माहिती देतील.
हे प्रशिक्षण कोण देणार ??
यासाठी त्याच्या तज्ञ मंडळी किंवा प्रशिक्षक उपलब्ध असतात त्यांना मानधन तत्वावर आपण तुमच्या फ्रांचायाझी कडे प्रशिक्षण देण्यासाठी पाठीवीत असतो आणि हो हे तज्ञ कुठे भेटणार त्यांना कोण शोधणार असे प्रश्न पडतायेत नां....घाबरू नका अनेक तज्ञ तुमच्या भागामध्ये उपलब्ध असतात आणि ज्या विषयाचे नसतील ते इतर ठिकाणाहून उपलब्ध करून दिले जातील याबाबत तुम्हाला हेड ऑफिस स,संपूर्ण सपोर्ट करणार आहे ...
हे प्रशिक्षण कुठे आयोजित करायचे?
त्या साठी तर आपणास ट्रेनिंग हॉल लागणार आहे ज्या गोष्टी किंवा विषय हॉल मध्ये शिकवले जाऊ शकतात ते प्रशिक्षण हॉल मध्ये होतील आणि जे Technical विषय आहेत किंवा ज्या विषयाचे प्रक्टिकल गरजेचे असते ते त्याच्या तुमच्या भागातील उपलब्धतेनुसार त्या ठिकाणी आयोजित करता येतील त्या साठी तशा प्रकरच्या उपलब्ध फार्म वर किंवा तश्या सेवा देणाऱ्या इन्स्टिट्यूट बरोबर प्रासंगिक करार करून आपण तो प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणार आहोत.