ऑनलाईन कार्यक्रम बघण्याची प्रक्रिया..
आपणास जो कार्यक्रम बघायचा आहे त्याचे तिकीट अगोदर बुक करायचे ...>>>>>>>>
तुमचे रजिस्ट्रेशन confirm झाले कि तुम्हाला कार्यक्रम सुरु व्हायच्या ठीक १० मिनिट अगोदर एक साईट पासवर्ड दिला जाईल तो तुम्ही याच वेबसाईट च्या पेज वर येवून टाकल्यास पेज ओपन होईल.>>>>>>.
आणि तुम्ही थेट आपल्या मोबाईल मध्ये हा कार्यक्रम अगदी live पाहायचा अगदी क्रिकेट ची live match बघतो तसा....कार्यक्रम बघू शकाल......
go below link to pay for program |