Frequently ask questions
>What is Eligibility criteria for Chawadi SME Franchisee?
चावडी फ्रांचायझी सुरु करण्यासाठी पात्रता ?
Minimum Graduate
Should be involved in business activity from 1 years,service industry background preferred.
Sound Financial Condition with good investment capacity.
Established business proof should be provided.
(किमान पदवीधर. यापूर्वीचा कोणताही एखादा व्यवसाय चालू असणे आवश्यक ज्याचा turnover वर्षाला किमान 1 लाखापेक्षा पुढे आहे.)
>What is Chawadi SME division Franchisee?
चावडी एसएमई डिव्हिजन फ्रांचायझी म्हणजे नक्की काय ?
Means to open SME franchisee in your area and to run business activity as guided by Head Office.
चावडी ची शाखा तुमच्याभागात सुरु करणे.
>What are the responsibilities & activities to be executed while being a franchisee?
नक्की काम काय करावे लागेल ?
To understand Franchisee module,please go-through web site and try to understand what chawadi is working exactly.
(यासाठी अगोदर चावडी काय काम करते हे तुम्हाला समजून घ्यावे लागेल त्यासाठी याच वेबसाईट वर विविध पेजेस आहेत त्याचा अभ्यास करा. तुम्हाला एकदा चावडी नक्की काय काम करते हे कळाले कि मग तुम्हाला काय काम करायचे आहे हे समजणे सोपे जाईल.)
>What is the Investment?
सुरवातीला इन्व्हेस्टमेंट किती लागेल ?
Min 1 lakhs. (include all)
किमान 1 लाख (यामध्ये ऑफिस सेटप सह फर्निचर आणि इतर खर्च समाविष्ट आहेत.)
>What space will be required for office set up?
जागा किती लागेल ?
Minimum 500-1000 sqft.
>And other material? Like furniture and accessories???
आणि इतर ?
Office tables in concern area (3)
More than 50 chairs in training and reception( if organise training)
2 computers including desktops and laptops
Internet connection 24 Hrs with full band width, printer, scanner, camera, projector etc.
(किमान ५० खुर्ची,३ ऑफिस टेबल यासोबत ३ कॉम्पुटर, इंटरनेट कनेक्शन ,स्कॅनर ,प्रिंटर ई.)
>Is it full time work ???
हे काम पूर्ण वेळ आहे कि अर्ध वेळ ?
off course. it is 24* 7 business.
>Who is our client?
माझे क्लाईट कोण असतील ?
Businessman,industrialists,unemployed ,workers,Students, youth ,women and and entrepreneurs seeking to start new business.
महिला बचत गट ,सुशिक्षित बेरोजगार ,एखादा नव उद्योजक , व्यावसाईक हे सर्वच आपले क्लाईंट असतील कारण आपण सर्वसमावेशक सेवा एकाच छत्राखाली देत असल्याने आपली चावडी म्हणजे उद्योजकांसाठी “ONE STOP SOLUTION” असेल.
>What are daily practices &working pattern of a franchisee?
नक्की कामाचे स्वरूप कसे राहील ?
Head office will conduct a detailed training for franchisee working pattern,but here are some key responsibilities
Providing Consultation to entrepreneurs for more than 100 industries.
Provide paid training's of various trades.
Assist for Licensing and Documentation process.
Preparation of project report & provide quotation,estimates etc.
Provide turnkey base consultancy
Supply Plant machinery & equipment's to Clients.
Give marketing support to entrepreneurs on demand basis.
नेमके कामाचे स्वरूप तुम्हाला प्रशिक्षणामाध्ये दिले जाईलच पण थोडक्यात
विविध प्रकारच्या उद्योगांचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
उद्योजकांच्या गरजेनुसार त्यांना उद्योगांचे संपूर्ण मार्गदर्शन करणे
त्यास लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे
प्रोजेक्ट रिपोर्ट ,इस्टीमेट ,ब्लू प्रिंट ,कोटेशन या सारख्या सुविधा पुरविणे
विविध उद्योगांच्या मागणी नुसार विविध मशिनरी चा पुरवठा करणे
मागणी नुसार उद्योजकांच्या प्रोडक्ट मार्केटिंग मध्ये सहकार्य करणे
या सारख्या अनेक उपक्रमांचा समावेश असेल.
>We are totally unaware to this field,can i run this business?
मी तर कधीही कुणाला मार्गदर्शन केले नाही मग कुणी माहिती विचारली तर मी कशी सांगणार ?किंवा माझा या क्षेत्राशी कधीही संबंध आला नाही ;हे सगळे माझ्यासाठी नवीन आहे मग मला जमेल का ?
Definitely you will be trained for this and our 24 x 7 assistance will be with you.
नक्कीच जमेल .कारण भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या संत वचनाप्रमाणे २४*७ आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि तुम्हाला ,तुमच्या स्टाफ ला आपण सुरवातीपासून प्रशिक्षण देणार आहोत आणि दर महा नव नवीन माहिती देत जाणार आहोत असे नियोजन आहे त्यामुळे त्याची काळजी करू नका.
>IS it necessary to do advertisement and publicity of this concept?
मला याचे मार्केटिंग, जाहिरात, प्रसिद्धी करावी लागेल का?
Yes. My dear friend its business...And business needs a promotion and campaign ….
कोणताही व्यवसाय म्हंटले कि प्रचार आणि प्रसिद्धी हा क्रमप्राप्त मुद्दा आलाच हो कि नाही ? मग आपल्या चावडी चे नाव तुम्ही करत असलेल्या तालुक्यातील प्रत्येक घरात पोहचवण्याचे शिव धनुष्य तुम्हाला आणि आम्हाला मिळून पेलावे लागेल. यामध्ये चावडी मुख्य कार्यालयातर्फे सहकार्य आणि मार्गदर्शन करण्यात येईलच पण स्थानिक पातळीवर तुम्हाला सुद्धा जाहिरात करणे, handwell वाटणे,गावात कायक्रम करणे,सेमिनार घेणे.सर्वसामान्य लोक, महिला बचत गट ,सुशिक्षित बेरोजगार याच्या भेटी घेणे या सारखे उप्रकम राबबावे लागतील.
What will be my earning?
यातून आर्थिक फायदा कसा मिळतो?
If all activities will be followed as per head office pattern, 5 figure income is easy to earn but like any business,you will have to wait some initial months and work hard.
जर चावडी मुख्य कार्यालयाच्या मार्गदर्शनाप्रमाणे जर काम झाले तर नक्कीच दर महा १ लाख पेक्षा अधिक उत्पन्न मिळू शकेल पण लक्षात ठेवा कोणताही नवीन व्यवसाय सुरु करायचा म्हंटल कि सुरवातीचे काही महिने आपल्याला सर्व सुरळीत होऊ पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल...
>IS It target based work ( like other company dealership policy)
याचे काही टार्गेट बेस काम असेल का ? (इतर कंपनी डीलरशिप प्रमाणे )
No.
नाही. चावडी फ्रांचायाझी हा तुम्हाला अधिक उत्पन्न कमावून देण्यासाठी तयार करण्यात आलेला प्रोग्रॅम आहे.त्यामुळे तुम्ही किती काम करायचे हे सर्वस्वी तुम्ही ठरवणार आहात...
>Franchisee required a office staff ?
मला माझ्या ऑफिस मध्ये काही कर्मचारी नियुक्त करावे लागतील ला ?
yes.( 2 people.)
1. Reception
2. Representative.
होय २ व्यक्ती.
>which document is required for apply for franchisee ?
माझ्याकडून कागदपत्रे कोणती लागतील ?
· ID proof
· Residential proof
· Ration card
· Educational certificate
· Pan card
· Bank passbook Xerox (with last 1 yr transaction) with saving and current account
· IT returns (last 3 years)
· 3 photos
· Photograph of your establish business office (inner and outer)
>What is procedure of opening of Chawadi SME division franchisee? मला चावडी मित्र सुरु करायचे आहे प्रक्रिया कशी आहे ?
Ø आपण आत्ता वेबसाईट बघत आहात सर्व माहिती निट वाचून झाली आणि सगळा उपक्रम समजला कि मग वेबसाईटवरच याच पेज वर एक फॉर्म दिला आहे तो आमच्याकडे भरून पाठवा आमचे फ्रांचायझी विभागाचे प्रतिनिधी तुमच्या शी संपर्क साधतील. त्याच्या सोबत सविस्तर चर्चा करा. मग एकदा आमच्या हेड ऑफिसला भेट द्या संकल्पना पूर्ण समजावून घ्या ..येताना तुमचे सध्या चालू असलेले काम जर दुकान ,ऑफिस असेल तर त्याचे फोटोग्राफ नक्की आणा. आता संकल्पना समजली कि तुमचा अर्ज आमच्या संस्थेच्या मा. मॅनेजिंग डायरेक्टर यांच्या कडे मंजुरी साठी जाईल. जर त्यांनी मान्यता दिली कि मग आमचे प्रतिनिधी तुमच्या कडे VISIT ला येतील. तो अहवाल मुख्य कार्यालयास जमा केला आणि परवानगी मिळाली कि आपण चावडी आणि तुमच्या मध्ये करार करून घेणार आहोत.या नंतर तुमचा LOGIN ID तयार झाला कि मग तुम्हाला आणि तुमच्या स्टाफ ला संकल्पना समजून घेण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमास आमंत्रित केले जाईल .हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तुमच्या ऑफिस मधील सर्व आवश्यक बाबी तुम्हाला पूर्ण करून घ्याव्या लागतील. जसेकी फर्निचर ,कॉम्पुटर विविध प्रकारचे प्रिंटींग मटेरियल ,ऑफिस मधील बोर्ड्स वेगेरे. या नंतर आमचे प्रतिनिधी भेट देतील आणि सर्व कामे पूर्ण झाल्या बाबतचा अहवाल मुख्य कार्यालयास देतील तिथून मान्यता मिळाली कि...
मग योग्य मुहूर्त बघून उद्घाटन ......