call : 7272971971
  • Home
  • About Us
    • Introduction of organisation
    • About Director
    • Our Team
  • Franchisee
    • SME concept
    • what we offer
    • franchisee application form
  • Team of Experts
  • our Activites
  • careers
  • News & Articales
  • franchisee login
  • contact us
  • Product
Picture

प्रकल्प मार्गदर्शन (Guidance)

शेतकरी ,महिला , नवउद्योजक ,सुशिक्षित बेरोजगार ,एखादा व्यावसाईक , नोकरदार व्यक्ती या सारख्या प्रत्येक व्यक्तीस स्वत चा व्यवसाय सुरु करायचा आहे त्यास आवश्यक मार्गदर्शन करण्याचे काम  चावडी कृषी सल्ला व सेवा केंद्राच्या   माध्यमातून केले जाते.
यामध्ये प्रकल्प मार्गदर्शन ,कच्चा माल , मशिनरी , उभारणी ,उत्पादन प्रक्रिया,कागदपत्रे बाबत मार्गदर्शन ,लायसन्स ,पकेजिंग , लेबलिंग ,मार्केटिंग बाबत मार्गदर्शन करणे  हि सर्व  कामे  सशुल्क केले जाते.
यामध्ये जवळ जवळ विविध उद्योग प्रकारातील किमान ५० पेक्षा अधिक उद्योगांचे मार्गदर्शन केले जाते.

संपूर्ण प्रकल्प मार्गदर्शन ( Turnkey Consultancy)

एखाद्या प्रकल्पाचे उद्योजकास संपूर्ण मार्गदर्शन आणि शेवट पर्यंत सहकार्य लागत असल्यास तशी सुविधा सुद्धा चावडी कडे उपलब्ध आहे.
यामध्ये उभारणी पासून तर पहिले प्रोडक्शन होऊ पर्यंत सर्व मार्गदर्शन चावडी तर्फे केले जाते.
Picture
Picture

कागदपत्रे आणि प्रस्ताव बनवून देण्याची सुविधा

केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारे विविध शासकीय विभागांच्या जसेकी जिल्हा परिषद ,  महानगरपालिका , जिल्हा उद्योग केंद्र , खादी ग्राम उद्योग ,  महिला बाल कल्याण ,  तसेच इतर शासकीय विभांगांच्या माध्यमातून  राबविल्या जाणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे प्रस्ताव बनवून दिले जातात.
२५० पेक्षा अधिक  योजनांचे  प्रस्ताव सध्या आपल्या कडे उपलब्ध आहेत.
तसेच बँक कर्ज मिळवण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे प्रस्ताव तसेच बँकेबल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून दिले जातात..
यामध्ये किमान १००० पेक्षा अधिक उद्योगांचे प्रोजेक्ट रिपोर्ट ( प्रकल्प अहवाल ) चावडी कडे उपलब्ध आहेत.

आता तुमचे काम सुरु.....

Picture
हे झाले चावडी काय काम करते त्याची माहिती मग आता आपण चावडी ची फ्रांचायाझी घेतली कि या सर्व सुविधा आपण आपल्या मार्फत देऊ शकतो...
कसे ?सर्व प्रथम आपण याची आपल्या भागात प्रसिद्धी करणे आवश्यक आहे .
-मग आपल्या कडे माहिती घ्यायला लोक आपल्या ऑफीस ला प्रत्यक्ष भेट देतील किंवा फोन वरून माहिती विचारतील.
त्यांना ऑफिस वर भेट देण्यास सांगावी.
ऑफिस ला भेट दिल्यानंतर मागणी नुसार प्रकल्पाचे मार्गदर्शन करणे..
याचे शुल्क घेतले जाईल साधारण ५० रुपये पासून ५००० पर्यंत हे शुल्क असेल.
​

( मार्गदर्शन कसे करायचे असा प्रश्न पडतोय ...)
या साठी तुम्हाला चावडी तर्फे सर्व प्रकारच्या उद्योगांचे माहिती असणारे ट्रेनिंग देण्यात येईल तसेच हि सर्व माहिती आपल्या चावडी च्या ऑनलाईन वेबसाईट  वर २४*७ उपलब्ध असेल. तरी सुद्धा अडचण आली तर आमचे ऑफिस वेळेत on call प्रतिनिधी फोन वर सुद्धा सपोर्ट करतील आणि त्याची माहिती देतील.
तसेच सर्व उद्योगांचे माहिती देणारे बिझनेस कॅटलॉग सुद्धा तुम्हाला दिलेला असेल. 

​

Powered by Create your own unique website with customizable templates.