call : 7272971971
  • Home
  • About Us
    • Introduction of organisation
    • About Director
    • Our Team
  • Franchisee
    • SME concept
    • what we offer
    • franchisee application form
  • Team of Experts
  • our Activites
  • careers
  • News & Articales
  • franchisee login
  • contact us
  • Product
<<<<<<All Post are available send your resume as soon as possible >>>>>>

Ahmednagar Head Office Vacancies 


3.Content writer (संपादक)

१. एसएमएस आणि न्यूज पोर्टल साठी आलेल्या बातमीला आकर्षक शीर्षक देणे .
२. शाशकीय योजना ,ट्रेनिंग ,कार्यक्रम,यांचे लेखन करणे व त्यांचे पोस्ट देणे.
३. व्हाटस अप फेसबुक वेब साइटवर विविध पोस्ट तयार करणे.
४. मिळालेली माहितीचे संकलन झाल्यावर त्यात लयबद्ध रचना करणे. 
५. टार्गेट बेस काम असेल.
६.कृषी एसएमई जनरल घडामोडी याचे एसएमएस न्यूज बनवने व त्यांचे प्रोमोशन करणे.

Important must read.


# प्रभावी शब्दांची मांडणी करता यावी.
# उत्तम लेखन कौशल्य असावे.
# मराठी ,हिंदी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असावे.
# जाहिरातींचे योग्य वर्गीकरण करता यावे.
# लिखाण काम सहज व सुटसुटीत असावे.
# चालू घडामोडी बद्दल माहिती असने आवश्यक.
# शब्दांची लय बद्ध रचना करता यावी.
# लेखन व्यवस्थीत असावे जेणे करून सामन्याच्या वाचनात लक्षवेधक असले पाहिजे.
# लिखानात आकर्षकपणा असावा.
# टार्गेट बेस काम असेल.
# वेळेनुसार कामासाठी थोडावेळ थांबवे लागले तर थांबायाची तयारी दाखवावी.

for more info or apply for above post send your resume to FOLLOWING EMAIL ID or call 

mailto:hr@chawadi.com
Powered by Create your own unique website with customizable templates.